वंचित बहुजन आघाडीचा सर्कल मेळावा संपन्न आज दिनांक21/08/2022 रोजी वडोद बाजार सर्कल येथे राजू दादा प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली व लालाभाई सूर्यवंशी व सुदाम उमके यांच्या नेतृत्वात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू दादा प्रधान यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने आपण बाळासाहेबांचे हात मजबूत करू व दिलेल्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर आपला वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवू असे मार्गदर्शन केले यावेळी वडोद बाजार सर्कलचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे महिला तालुकाध्यक्ष पुष्पाताई मोरे व शहराध्यक्ष भगवान गंगावणे महिला शहर अध्यक्ष शोभा घाटे युवा नेते रंजीत वाहुळ जिल्हा उपाध्यक्ष मंगेश गुंजाळ तालुका उपाध्यक्ष बबन गायकवाड सुरेश दादा प्रधान रवी गजरे अमोल गजरे अजय सूर्यवंशी राज बंगरे करण भंगरे कृष्णा सूर्यवंशी विजय भंगरे मनोज भंगरे सुदाम उमके बाबुराव सुराशे गिताबाई गजरे रंजनाबाई भंगरे सरलाबाई भंगरे अंजनाबाई सुराशे रमाबाई सूर्यवंशी भंगरे इंदुबाई उमके व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MP News: Chhindwara सीट से नामांकन दाखिल करने के बाद Nakul Nath का रोड शो | Kamal nath | Aaj Tak
MP News: Chhindwara सीट से नामांकन दाखिल करने के बाद Nakul Nath का रोड शो | Kamal nath | Aaj Tak
બોટાદ : 500 થી વધુ GRD કર્મચારી આમ આદમી પાર્ટીમાં જોડાયા
બોટાદ : 500 થી વધુ GRD કર્મચારી આમ આદમી પાર્ટીમાં જોડાયા
Post Q3 Results Impact | Q3 नतीजों में किन सेक्टर्स ने मारी बाजी?किन सेक्टर में निवेश करेगा मालामाल?
Post Q3 Results Impact | Q3 नतीजों में किन सेक्टर्स ने मारी बाजी?किन सेक्टर में निवेश करेगा मालामाल?
Shivsainik on Uday Samant Car Attack | नुसत्या गाड्याच नाही, त्यांनाही फोडू - शिवसैनिक
Shivsainik on Uday Samant Car Attack | नुसत्या गाड्याच नाही, त्यांनाही फोडू - शिवसैनिक
@KHABR DAR WEB ધરમપુર બેઠક ઉપર 10 ઉમેદવારના ફોર્મ મંજુર..
@KHABR DAR WEB ધરમપુર બેઠક ઉપર 10 ઉમેદવારના ફોર્મ મંજુર..