बीड ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील मौजे कोळगाव येथील अंसंख्य कार्यकर्तानी दि 20 ऑगस्ट रोज शनिवार या दिवशी कोळगाव येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते श्री गोविंद गायकवाड,संतोष गायकवाड,मिठ्ठ गायकवाड,सर्जेराव गायकवाड,अविनाश गायकवाड,भिमराव गायकवाड,अतुल गायकवाड,ज्ञानेश्वर गायकवाड ,नारायण गायकवाड,नितिन गायकवाड,सचिन गायकवाड,मधूकर गायकवाड,संतोष गायकवाड,विजय गायकवाड,अर्जून गायकवाड,प्रकाश गायकवाड,कृष्णा गायकवाड,बाळासाहेब पाटील,सचिन घोरपडे,नितिन घोरपडे,दत्ता गायकवाड,अरुण गायकवाड,सुनिल गायकवाड,अप्पासाहेब गायकवाड,नागेद्र वाघमारे,महादेव गायकवाड,अंकुश गायकवाड,विकास गायकवाड,आकाश गायकवाड,शहादेव गायकवाड,वामन गायकवाड,विशाल गायकवाड,रामा गायकवाड,हरी गायकवाड,मोहन गायकवाड,श्रीरंग साळवे,गोपाळ साळवे, बंडू माळी,बाळासाहेब लोणके,परमेश्वर गायकवाड,आकाश सोळंके आदी शेकडो कार्यकर्त्यानी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा श्री अमरसिंह पंडित व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कोळगाव येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत प्रवेश केला. श्री.अमरसिह पंडित यांनी सर्वाचे राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये स्वागत केले यावेळी रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर,संतोष वाघमारे,संदीपान दातखिळ,विकास सानप,श्रीमंत उघडे,मदनराव घाडगे,सुदाम लोंढे,आविनाश लोंढे,बबन महाराज,लोढे ,पुरुषोत्तम लोढे,रमेश करांडे, अशोक करांडे,बिभीशन करांडे,आसाराम बारहाते . रमेशराव बारहाते ,शरद बारहाते,धनंजय बारहाते,सुरेश जाधव,दिनकर पवार,एकनाथ बन्सोडे,बळीराम निंबाळकर,सुभाष शिंदे - पिटू पवार,मछीद्र लोंढे पत्रकार,श्रीराम बारहाते,सतराम जोगदंड आबासाहेब कराडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
બોટાદની મહિલાઓ દ્વારા બાવળના ઝાડ કાપી જર્જરિત મકાનો પાડી ખુલ્લી જગ્યા કરવા કલેકટરને આવેદનપત્ર આપ્યુ.
બોટાદની મહિલાઓ દ્વારા બાવળના ઝાડ કાપી જર્જરિત મકાનો પાડી ખુલ્લી જગ્યા કરવા કલેકટરને આવેદનપત્ર આપ્યુ.
मुआवजे से कोई भी काश्तकार वंचित नहीं नहीं रहे - हीरा लाल नागर
मुआवजे से कोई भी काश्तकार वंचित नहीं नहीं रहे - हीरा लाल नागर
जिला प्रभारी मंत्री ने खेतों...
Sandeep Chaudhary LIVE : 2024 का शोर, राज्यों में किसका जोर? | Lok Sabha Election | Seedha Sawal
Sandeep Chaudhary LIVE : 2024 का शोर, राज्यों में किसका जोर? | Lok Sabha Election | Seedha Sawal
Post-Holi Care Tips: आपकी त्वचा और बालों को बेजान बना सकते हैं होली के रंग, इन तरीकों से करें इनकी देखभाल
देशभर में आज होली (Holi 2024) का त्योहार मनाया जा रहा है। रंगों का यह त्योहार हर साल फाल्गुन मास...