जालना शहरालगत भोलेश्वर संस्थानचे मठाधिपती शिवस्वरूप सच्छितानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावन महिन्यात गेल्या अनेक वर्षापासून शहागड ते बर्डी पाई दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते सदरील दिंडी सोहळा 4 दिवसाचे आयोजन करण्यात येते शनिवार रोजी जालना येथे आगमन झाले झाले असता बांडे परिवाराच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले त्याच प्रमाणे भोजन व्यवस्थाही करण्यात आली सदरील दिंडी रविवार रोजी जालना शहरातून मार्गस्थ होत असताना जय भोले च्या गजराने शहर दुमदुमून गेले होते या प्रसंगी भाविक भक्तांच्या वतीने दिंडीचे पूजन करण्यात येत होते. त्याच प्रमाणे भाविक भक्तांच्या वतीने विविध ठिकाणी अल्पोहार देण्यात येत होता. सदरील दिंडीचा समारोप रविवार रोजी भोलेश्वर बर्डी येथे समारोप होणार असल्याचे दिलीप बांडे यांनी सांगितले सदरील दिंडी मार्गस्थ होत असताना पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Manmohan Singh Funeral News: राहुल गांधी ने मनमोहन सिंह की अर्थी को दिया कंधा | Aaj Tak
Manmohan Singh Funeral News: राहुल गांधी ने मनमोहन सिंह की अर्थी को दिया कंधा | Aaj Tak
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली हरहुन्नरी, निखळ कलावंत गमावला !
मुंबई, दि. २१:- 'रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ...
સાધલી થી શિનોર જવાના માર્ગ પર કાર ચાલકે સ્ટેરીંગ પરનો કાબૂ ગુમાવી દેતા અકસ્માત સર્જાયો…
સાધલી થી શિનોર જવાના માર્ગ પર કાર ચાલકે સ્ટેરીંગ પરનો કાબૂ ગુમાવી દેતા અકસ્માત સર્જાયો…
দেৰগাঁও দাঁতিকাষৰীয়া দক্ষিণ মাজুলীত বিশাল বণ্যহস্তীৰ মুক্ত বিচৰণ: টোপনি হৰিছে স্থানীয় গঞাৰ
দেৰগাঁও দাঁতিকাষৰীয়া দক্ষিণ মাজুলীত বিশাল বণ্যহস্তীৰ মুক্ত বিচৰণ।টোপনি হৰিছে স্থানীয় গঞাৰ।
શ્રી રામેશ્વર મહાદેવ મંદિર, ભોંયણથી લાઈવ
શ્રી રામેશ્વર મહાદેવ મંદિર, ભોંયણથી લાઈવ