पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून, प्रशासकीय कामकाजातील अनेक घटना पत्रकारांमुळे समोर येतात. योग्य प्रशासन निर्माण करण्यात पत्रकारांची भूमिका महत्वाची असते. असे मत प्रतिपादन भारतीय शिक्षण सेवा प्रसारक मंडळाचे सचिव शरद पाटील यांनी केले. येथील पत्रकार सुभाष पाटील यांना जिल्हा परिषद चा पत्रकारांच्यासाठी असलेला यावर्षीचा आचार्य अत्रे पुरस्कार त्यांना मिळाला होता. या निमित्त त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून श्री शरद पाटील बोलत होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
संगमेश्वर तालुक्यात होणारी गोवंश वाहतुक बंद करा; ग्रामस्थांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी.
संगमेश्वर : तालुक्यातून पश्चिम महाराष्ट्र व पर राज्यात राजरोस व अवैधपणे गोवंश वाहतूक होत आहे....
માતા પિતા થઇ જજો સાવધાન !
માતા પિતા થઇ જજો સાવધાન !
অসমীয়া আৰু মিঞাৰ মাজত প্রতিযোগিতা হ'ব লাগে
অসমীয়া আৰু মিঞাৰ মাজত প্রতিযোগিতা হ'ব লাগে-মুখ্যমন্ত্ৰী হিমন্ত বিশ্ব শৰ্মা
...
खेत में आये मगरमच्छ को चंबल में छोड़ा
केशो राय पाटन कस्बे के तीन संख्या नाले के पास एक किसान के खेत में आए मगरमच्छ को स्थानीय नगर...