मा.आमदार मोहन फड यांच्या हस्ते ग्रामिण शाखेचे उद्घाटन

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

मानवत:-तालुक्यातील रत्नापुर येथे

आज भारतीय जनता पार्टी च्या ग्रामीण शाखा उद्घाटन मा. आ. मोहनभाऊ फड साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.

 आज दी.२० आॅगस्ट शनिवार रोजी भारतीय जनता पार्टी च्या ग्रामीण शाखेचे उद्घाटन मा.आमदार मोहन फड यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी परभणी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मा.श्री.सुभाष कदम, प्रमुख उपस्थिती मानवत तालुका अध्यक्ष श्री विश्वनाथ लाडाने साहेब व सर्व रत्नापुर BJP शाखा अध्यक्ष गणेश साळवे, व सर्व शाखा कार्यकारणी, प्रमुख पाहुणे मा.श्री.विश्वनाथराव लाडाने, मा.श्री.पी.डी.पाटील सर,मा. श्री. अनंतजी गोलाईत, मा.श्री. उद्धव नाईक, मा.श्री.डॉ चौधरी मा.श्री.राजु कचवे, सरपंच मा.श्री.सचिन दोडके , मा.श्री.संतोष जोगदंड, पांडूरंग ( पप्पू )नखाते, महादेव कोल्हे, परमेश्वर पाटील,लक्ष्मण ढगे, मुंजभाऊ ढगे, कैलास शिंदे, रवी वाघमारे, अनिल धोत्रे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.