नांदेड शहरातील सत्संग सेवा केंद्र शारदानगर येथे अखंडित एक दिवसीय पारानाला सुरुवात करण्यात आली यावेळी संत संघातील गुरुबंधू गुरु बहिणी युवा युतींनी मोठ्या प्रमाणात पारायणासाठी सहभाग घेतला फळा अध्यात्मिक वातावरणात अतिशय सुंदर रित्या संपन्न झाला यावेळी नांदेड तालुका अध्यक्ष श्याम भाऊ नागलगावें,विजय भाऊ चव्हाण, सर्व तालुका कमिटी,सत्संग कमिटी यांनी अतिशय सुंदर नियोजन केले..