तालुक्यातील मौजे मनूर येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी नागनाथ भीमराव जिंकले मनूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मनूर बुधवारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. पोसानबाई बोलवटवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत गावातील विविध विकास कामे व इतर विषयावर प्रत्येक चर्चा करण्यात आली. तसेच महात्मा गांधी तंटामुक्ती समिती पुनर्गठीत करण्यात आली. यामध्ये तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नागनाथ जिंकले तर उपाध्यक्ष म्हणून गंगाधर भद्रे

यांची बिनविरोध निवड करण्यात धनगर समाज युवा मल्हार सेनेचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष असून हे गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असून गावच्या प्रत्येक विकास काम असो किंवा अन्य प्रत्येक गावच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आणि म्हणूनच त्यांच्या या घेऊन गावच्या वतीने नागनाथ जिंकले यांची मनूर गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी

आली. नागनाथ जिंकले हे आहे. यावेळी ग्रामसभेचे सचिव म्हणून ग्रामसेवक के. एन. शेख, सरपंच प्रतिनिधी संतोष बोलटवार, उपसरपंच मोहन निरगुटते, माजी सरपंच एकनाथ जिंकले, बाबू विकले. रमेश निरगुटले, बाबू बोलटवार, शंकर कवडेकर, नागनाथ भंडारे, सुधाकर जिंकले, गोविंद जिंकले, लक्ष्मण सोनकांबळे, सामाजिक कार्याची दखल सावलू बोलटवार, मारोती गादेवाड, राम मादेवाड, संजय बोलटवार, हनुमंत बासरवाड, पोशड़ी बासरवाड दिलीप वर्षाच केला आहे.

बिनविरोध निवड करण्यात आली बोलवटवार, भारत बोलवटवार, लक्ष्मण चेनगे, संतोष कवडेकर, स्वाराम बोलचटवार यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या निवडीबद्दल बंडू पाटील नरवाडे, पिराजी पाटील चव्हाण, मारोती डेबेकर, शिवदर्शन दाणेकर, सतीश मोटकुल, हनुमंत नरवाडे, माधव सोनटके, बालाजी बनसोडे, बालाजी बकवाड, शंकू पाटील, बहुभाषिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष कृष्णा तिम्मापुरे, पत्रकार सुरेश पाळे, पत्रकार माधव हणमंते यांच्यासह अनेक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा