गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील सर्व कर्मचार्याना जाहिर आवाहन करण्यात येते कि दि .२० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता गेवराई येथील सिधी भवन येथे आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक दिवशीय अधिवेषन ठेवण्यात आले आहे या अधिवेषनास राज्य स्तरीय पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत . या अधिवेषनास प्रमुख मार्गदर्शक क्रॉ नामदेवजी चव्हाण ( महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सेक्रेटरी . विषेश उपस्थितीत ज्योतीराम हुरकुडे ( बीड जिल्हा सेक्रटरी )या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे क्रॉ भाऊराव प्रभाळे ( महाराष्ट्र राज्य युवक संघटना अध्यक्ष ) क्रॉ.उस्मान खाँ पठाण ज्येष्ठ नेते उपस्थितीत राहुन अनमोल आसे मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा गेवराई तालुक्यातील सर्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे आसे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका अध्यक्ष क्रॉ उद्धव शिदे तालुका उपाध्यक्ष शरद मोरे तालुका सचिव क्रॉ सखाराम पोहिकर यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे गेवराई तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यानी उपस्थित राहुन या अधिवेषनात सहभाग नोदवावा आसे जाहिर आवाहन गेवराई तालुका संघटक क्रॉ शेख यासीनभाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिर आवाहन करण्यात आले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Sabarkantha News | ખેડબ્રહ્મા ખાતે નગરપાલિકામાં મોરબી પુલ હોનારતના મૃતકોને શ્રદ્ધાંજલિ | Dpnews
Sabarkantha News | ખેડબ્રહ્મા ખાતે નગરપાલિકામાં મોરબી પુલ હોનારતના મૃતકોને શ્રદ્ધાંજલિ | Dpnews
Himachal Pradesh में बारिश से हाहाकार, शिव मंदिर ढहा, अब तक 41 की मौत
Himachal Pradesh में बारिश से हाहाकार, शिव मंदिर ढहा, अब तक 41 की मौत
Rajasthan Election: क्या राजस्थान में जीतने वाली है BJP? गहलोत के बयान के बाद सियासी हलचल बढ़ी
Rajasthan Election 2023 राजस्थान में विधानसभा चुनाव चुनाव हो चुका है और नतीजे 3 दिसंबर को...