माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली.जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची तसेच सर्व प्रकारचे मतभेद हे हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना दिली.निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल, उपजिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिष गायकवाड, उपजिल्हाधिकारी राम लंके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, नाझर किशोर चेडे, अमोल दांडगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
लाइट, कैमरा और एक्शन.....
प. रे. प्रेस विज्ञप्ति क्र. 2022/12 मुंबई, 27 दिसंबर, 2022
लाइट, कैमरा और एक्शन........
शादी के बाद पहली बार सामने आए आए राघव और परिणीति | Parineeti Raghav Wedding
शादी के बाद पहली बार सामने आए आए राघव और परिणीति | Parineeti Raghav Wedding