सदभावना दिवस प्रतिज्ञेचे वाचन कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाले. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे प्रतिमेस महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांचे हस्ते हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले. तसेच माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचे प्रतिमेस हारार्पण कार्यक्रम झाल्यानंतर सदभावना दिवस प्रतिज्ञेचे सामुहीक वाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, उपायुक्त डॉ.सिमा नैताम, सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, तांत्रिक सल्लागार जिवन सदार, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अभियंता राजेश आगरकर, महानगरपालिका संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કાલેડા ગામે મોરબી પુલ હોનારતમાં મૃત્યુ પામેલા મૃતકોની આત્માની શાંતિ માટે મૌન પાળી શ્રદ્ધાંજલિ અર્પણ.
કાલેડા ગામે મોરબી પુલ હોનારતમાં મૃત્યુ પામેલા મૃતકોની આત્માની શાંતિ માટે મૌન પાળી શ્રદ્ધાંજલિ અર્પણ.
Himachal Flood Alert: हिमाचल में कुदरत की 'तांडवलीला', Drone से देखिए तबाही का video | Weather Rain
Himachal Flood Alert: हिमाचल में कुदरत की 'तांडवलीला', Drone से देखिए तबाही का video | Weather Rain
Al-Irafan डोळ्याच्या दवाखान्याचे थाटात उद्घाटन
चंपा चौक येथे अलीर्फान डोळ्याच्या दवाखान्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले ना नफा ना तोटा...
નગરપાલિકાએ 10 લાખ રૂપિયા વીજ બીલ ભરતા સ્ટ્રીટ લાઈટો પુનઃ શરૂ કરાઇ.
ખંભાત નગરપાલિકા દ્વારા ૪ કરોડ ઉપરાંતનો વીજ બીલ ન ભરવામાં આવતા મધ્ય ગુજરાત વીજ કંપનીના અધિકારીઓએ...
अशोक गहलोत आज से संभालेंगे देश की इस ‘सुपर हॉट सीट’ की कमान
यूपी की अमेठी सीट कांग्रेस के लिए साख का सवाल बन चुकी है .ऐसे में इस सीट को जीतने के लिए कांग्रेस...