वाशिम जिल्हयातील कारंजा तालुक्यातील धनज, वाई, किन्ही (रोकडे) व काजळेश्वर या चार ग्रापंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये 12 ऑगस्टपासून आचारसंहिता लागू झाली आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकीसाठी संगणक प्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने घोषित केला आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष निवडणुक कार्यक्रमाबाबत आदेश प्राप्त झाले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
RBI Raises Risk Weights | RBI ने उठाया बड़ा कदम, बाजार को इससे क्या है संदेश ? बैंकों को होगा फायदा?
RBI Raises Risk Weights | RBI ने उठाया बड़ा कदम, बाजार को इससे क्या है संदेश ? बैंकों को होगा फायदा?
અમરેલી : બાબરીયાધાર ગામની નવલખો નદીમાં પુર આવ્યુ | SatyaNirbhay News Channel
અમરેલી : બાબરીયાધાર ગામની નવલખો નદીમાં પુર આવ્યુ | SatyaNirbhay News Channel
डीप डिप्रेशन अगले 96 घंटे कराएगा राजस्थान में भारी बारिश, इन संभागों के लिए आया IMD Double ALERT
बंगाल की खाड़ी में बना डिप्रेशन आज तीव्र होकर डीप डिप्रेशन बन गया है। आगामी 24 घंटो में इसके...
Educational Video: एक देश, जहाँ ऐप के ज़रिए पढ़ना-लिखना सीख रहे लाखों लोग (BBC Hindi)
Educational Video: एक देश, जहाँ ऐप के ज़रिए पढ़ना-लिखना सीख रहे लाखों लोग (BBC Hindi)
અયોધ્યામાં ભગવાન શ્રીરામમંદિરની પ્રાણ પ્રતિષ્ઠાને લઈને ડીસાના પાતાળેશ્વર મંદિરે મહાઆરતીનું આયોજન
અયોધ્યામાં ભગવાન શ્રીરામમંદિરની પ્રાણ પ્રતિષ્ઠાને લઈને ડીસાના પાતાળેશ્વર મંદિરે મહાઆરતીનું...