औरंगाबाद:- (दीपक परेराव) १७ ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता दुय्यम निबंधक कार्यालय बीड बाय पास सातारा औरंगाबद येथे सामूहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम पार पडला. शासनाने राबवलेल्या सामूहिक राष्ट्रगीत हा कार्यक्रम दुय्यम निंबंधक कार्यालय 3 आणि 6 नंबर बीड बाय पास सातारा .जिल्हा औरंगाबाद येथे पार पडला त्या वेळी संबंधित कार्यालयाचे सब रजिस्टार साहेब श्री.मधुकर क्षीरसागर व सब रजिस्टार मॅडम प्रिया घुबे तसेच पटेल कॉम्प्लेक्स चे मालक जावेद भाई पटेल.व क्रेडाईचे श्री राजेंद्रजी जबिंदा तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी व इतर सहकारी उपस्थित होते .