माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ यांच्या वाढदिवसानिमित भाजपा कामगार मोर्चाचे तालुका अध्यक्ष दादाराव तुपे यांच्या वतीने बांधकाम कामगारांना सौरक्षण किट चे वाटप वाटप करण्यात आले
माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसानिमित हॉटेल ऑरेंज फ्लॅग शुभेच्छा पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी सदरील बांधकाम कामगारांना आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते किट चे वाटप करण्यात आले या वेळी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण शिवाजीराव पाथरीकर सविताताई फुके गोपाळ वाघ सुशीला फुके योगेश मिसाळ राम बनसोड
ऐश्वर्या गाडेकर रामेश्वर चोपडे अकबर पटेल रवींद्र काथार ताजेमा शहा बाबासाहेब गायकवाड दत्ता काळे बाबासाहेब तुपे मधुकर तुपे दत्ता कापडे आदी सह भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती