📌📌 परतूर/ आंबा राजमाता पुण्यश्यलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती साजरी करताना मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थिती होते. जय अहिल्यादेवी जय जिजाऊ जय सावित्रीबाई जय शिवराय जय भिम