सार्वजनिक गणेश उत्सव साजरे करतांना हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना करण्यापुर्वी ऑनलाईन परवानगी घेऊनच गणेश मंडळांची स्थापना करावी याच बरोबर असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले असुन हिंगोली जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी गणेश मंडळाकडून मोठी तयारी सुरू झाली आहे गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे सार्वजनिक सण उत्सव यांवर बंदी घालण्यात आली होती परंतु दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे बंद असलेले सण उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
શ્રી કષ્ટભંજન હનુમાનજી મંદિરના 33 માં પાટોત્સવ નિમિત્તે યજ્ઞનું ભવ્ય આયોજન
સુરેન્દ્રનગર શહેરના જૂની અંકુર વિદ્યાલય પાસે આવેલ ચંદ્રનગર સોસાયટીમાં શ્રી કષ્ટભંજન હનુમાનજી...
SS NEWSLIVE વડોદરા :- ડભોઈસ્લગ: મુલાકાતપોલીસ પ્રજાનો મિત્ર છે તે વાત પુરવાર કરતો કિસ્સો સામે
SS NEWSLIVE વડોદરા :- ડભોઈસ્લગ: મુલાકાતપોલીસ પ્રજાનો મિત્ર છે તે વાત પુરવાર કરતો કિસ્સો સામે
PM Modi's 2-Day Gujarat Visit To Begin Today | જાણો શું છે સમગ્ર કાર્યક્રમ | Mission 2022
PM Modi's 2-Day Gujarat Visit To Begin Today | જાણો શું છે સમગ્ર કાર્યક્રમ | Mission 2022
कौसडी ग्रा.पं च्या उपसरपंचपदी साधना देशमुखयांची निवड उपसरपंचपदासाठी काँग्रेसला राष्ट्रवादीचा पाठिंबा
कौसडी ग्रा.पं च्या उपसरपंचपदी साधना देशमुखयांची निवड उपसरपंचपदासाठी काँग्रेसला राष्ट्रवादीचा पाठिंबा