गोरगरीब शेतकरी ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाची जाणीव असलेले नेते भाऊसाहेब आण्णा भवर - जयदत्त धस

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पाटोदा (गणेश शेवाळे) जिल्हा परिषद शाळेसाठी जरेवाडी पॅटर्न महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असल्यामुळे जरेवाडी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या नेहमी जास्त असल्यामुळे शाळेसाठी एका वर्ग खोली साठी गावकऱ्यांची मागणी नेहमी होत होती ही बाब अंमळनेर जिल्हा परिषद गटाचे नेते तथा मुगगावचे माजी सरपंच भाऊसाहेब आण्णा भवर यांना समजताच भाऊसाहेब भवर यांनी कसलेही आश्वासन न देता व सरकारच्या योजनेची वाट न पाहता शाळेतील पटसंख्याचा विचार करून तेथील मुला मुलींची परस्थिती पाहता भाऊसाहेब भवर यांनी तात्काळ स्वखर्च मधून खोली बांधून देतो असे गावकऱ्यांना सांगितले आणि लगेच कामाचे उद्घाटन देखील केले तात्काळ काम सुरू करून मुला-मुलींना वर्ग खोली तयार करून देणार असल्याचे भाऊसाहेब भवर यांनी सांगितले तसेच या ठिकाणी शाळेच्या खोलीचे बांधकामाचे उद्घाटन करताना आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे युवा नेते जयदत्त धस,यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच अंमळनेर गावचे सरपंच उद्धव पवार, माजी,उभापती दादासाहेब धनवडे, मुगावचे माजी सरपंच भाऊसाहेब भवर,पिनू पोकळे ,जरेवाडी शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष जरे,शाळेचे शिक्षक अतुल पवार सर,पिंटू आपरे, रुपेश जरे,भाऊसाहेब जरे ,दत्तात्रेय जरे, युवराज जरे परशुराम जरे संपत जरे भाऊसाहेब जरे व समस्त जरेवाडी ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.