माझोड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठ्या थाटात साजरी

सेनगाव तालुक्यातील माझोड या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून समाज प्रबोधन केले आहे तसेच यावेळी नशा मुक्त, तंबाखूमुक्त अभियान राबविण्यात आले आहे यावेळी उपस्थित मान्यवर

ऍड कांबळे साहेब ,ऍड भालेराव साहेब ,बोरकर सर,भागवतराव डोंगरे साहेब , पोलीस पाटील प्रमोद वैरागड ,नामदेवराव मानमोठे, मधुकर सुतार ,शिवाजीराव मुटकुळे साहेब, भारत अंभोरे साहेब, गजानन दादा खंदारे साहेब, वसंतराव गायकवाड, डॉ.हरीश रणबावळे ,सोपानराव रणबावळे, माझोड चे सरपंच सुरेश मूळे ,उपसरपंच ऍड दीपक रणबावळे जयंती उत्सव समिती अध्यक्ष मोहनराव रणबावळे ,कृष्णा रणबावळे ,जनार्धन रणबावळे इतर मान्यवर सह महिला मंडळ व गावकरी मंडळी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती