औरंगाबाद : (दीपक परेराव ) - एम एस पब्लिक स्कुल एन -४ सिडको,औरंगाबाद येथे १५ ऑगस्ट भारत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित प्रमुख अतिथी श्रमाती स्मिता पवार मॅडम व मुख्यधपिका शीतल येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी श्रीमती स्मिता पवार यांनी विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच विध्यार्थ्यांनी देश भक्तीपर समूह गायन, समूह नृत्य, व विद्यार्थ्यांचे भाषणे ही झाली.या कार्यक्रमाचे सूत्र संचांलन शेख सर यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष भानुदास शिंगणे सर ,मुख्यध्यापिका शीतल येवले (शिंगणे)व शंकर शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी शिक्षकवृंद अनिल सर ,पालवे सर,बाबीरवल सर,जाधव मॅडम,भारंबे मॅडम ,मघडे मॅडम, उनवणे मॅडम, ताथोड मॅडम, कावडकर मॅडम,भोसले मॅडम,निकांबे मॅडम,पाटील मॅडम ,कोल्हे मॅडम,कुलकर्णी मॅडम,नीता कांबळे,भुजंग मॅडम, खेडकर मॅडम, देवकर मॅडम ,सौ.शैलजा कुलकर्णी,मंगल सरोसे,नितु राऊत,रंजना परेराव, मीनाक्षी शिंदे,मनीषा गायकवाड, प्रियांका शिंदे,कल्याणी गव्हाणे, अश्विनी लखमावाड,मॅडम व सुरज येवले,सुमित डोईफोडे,शेख जफर, श्याम शेळके सर,आदी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કલેકટર શ્રી અને ટ્રાફિક કમિશનર શ્રી ની આગેવાની માં ઓટો રીક્ષા યુનિયન દ્વારા મતદાન અંગે જાગૃતિ કાર્યક્રમ યોજવામાં આવ્યો
નવલખી મેદાન ખાતે સવારે ૯.૩૦ કલાકે કલેકટર શ્રી અને ટ્રાફિક કમિશનર શ્રી ની આગેવાની માં વડોદરા ના...
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर ने किया देश के पहले FutureLABS सेंटर का उद्घाटन, स्टार्टअप और इनोवेशन के लिए खुली नई राह
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर ने भारत के पहले FutureLABS केंद्र का उद्घाटन किया है। मंत्री ने...
147 ગામમાં સરદારની 8 ફુટની પ્રતિમાનું એક સાથે અનાવરણ
#buletinindia #gujarat #amreli
YouTube Shopping प्रोग्राम भारत में लॉन्च हुआ, Flipkart और Myntra के साथ की पार्टनरशिप
YouTube Shopping एफिलिएट प्रोग्राम भारत में लॉन्च हो गया है। इसके जरिए क्रिएटर्स जहां अपनी...