राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार पक्षाच्या पाथरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी संतोष देशमुख यांची निवड 

 परभणी प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पाथरी विधानसभा मतदारसंघ संतोष सुरेश देशमुख निवड करण्यात आली. आज रात्री येते शिवराज्य यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना योग्य पत्र देण्यात आली यावेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार फोजिया खान, माजी मंत्री राजेश टोपे, मा. आ. बाबाजाणी दुराणी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा. आ विजयराव गव्हाणे, प्रा किरण सोनटक्के, मनोज राऊत, शेख सलमान आदीची उपस्थिती होती.या निवडीबद्दल मा. आ. बाबाजानी दुराणी यांच्यासह पाथरी विधानसभा मतदारसंघतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले 

जिल्हा परभणी प्रतिनिधी गजानन साबळे