शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषदेचा वतीने मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी सकाळी सात वाजता शहरातील सिध्दीचा पहाड येथे सुमारे ५५०० झाडांचे मियावाकी पध्द्तीने झाडे लावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी सांगितले . पर्यावरण संवर्धन व पर्यावरण वाचविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन काळे यांनी केले आहे .