मंठा येथे मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा मोफत फॉर्म भरण्याचा शुभारंभ आज दि. ६ जुलै २०२४ शनिवार रोजी मंठा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालय येथे तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शुभारंभ करण्यात आला व महिलांना उदयसिंह बोराडे यांनी माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून दिला. उदयसिंह बोराडे यांनी बोलताना म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा पवार यांनी ही योजना अमलात असून या योजनेचा तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान केले. यावेळी दिलीपराव हिवाळे, विलासराव राठोड, सतीश देशमुख, विनोद प्रधान, दत्तात्रय बोराडे, नितीन मोरे, पवन रेंगे, हलीम कुरेशी,महिला आघाडीच्या कासाबाई शिरगुळे, संगीता खराबे, सुनिता देशमुख, मीरा सरकटे, आदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना उदयसिंह बोराडे म्हणाले की मुख्यमंत्री लाडली बहीण योजनाच्या फॉर्म भरण्यासाठी तालुक्यातील महिलांनी शहरातील मार्केट यार्ड येथील शिवसेना संपर्क कार्यालयात सकाळी दहा ते पाच पर्यंत उपस्थित राहून आपले मोफत फॉर्म भरून घ्यावेत मोफत फॉर्म भरण्याची योजना पुढील दोन महिने कार्यालयात चालू राहील कोणत्याही महिलांना अडचण आल्यास माझ्याशी किंवा सहकार्याची संपर्क साधावा उदयसिंह बोराडे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
જસદણ તાલુકાના જુના પીપળીયા ગામની શ્રી કેશવ શૈક્ષણિક સંકુલ માં પતંગ બનાવવાની સ્પર્ધા યોજાય
જસદણ તાલુકાના જુના પીપળીયા ગામની શ્રી કેશવ શૈક્ષણિક સંકુલ માં પતંગ બનાવવાની સ્પર્ધા યોજાય જસદણ...
অৰুণাচলত আবদ্ধ হৈ আছে চৰাইদেউ জিলাৰ শতাধিক শ্ৰমিক
অৰুণাচলত আবদ্ধ হৈ আছে চৰাইদেউ জিলাৰ শতাধিক শ্ৰমিক
ৰহাত এফ এম ডব্লিউ অটমবাইল বাজাজ বাইক শ্বৰুম বিধায়ক শশীকান্ত দাসে কৰে উদ্বোধন।
ৰহাত আজি পোন প্ৰথম বাৰৰ বাবে বাজাজ ৰ এফ এম ডব্লিউ অটমবাইল বাইক শ্ব ৰুম ৰ বিধায়ক শশীকান্ত দাসে...
હાલોલ : નગરમાં નીકળેલી કાવડયાત્રામાં ભારે આકર્ષણ જમાવ્યું
હાલોલ : નગરમાં નીકળેલી કાવડયાત્રામાં ભારે આકર્ષણ જમાવ્યું
વડોદરા નજીક મહાપુરામાં અષ્ટ સહેલી ગ્રૂપ દ્વારા ગરબાનો રંગ અષ્ટ સહેલીને સંગ કાર્યક્રમનું આયોજન 2022 |
વડોદરા નજીક મહાપુરામાં અષ્ટ સહેલી ગ્રૂપ દ્વારા ગરબાનો રંગ અષ્ટ સહેલીને સંગ કાર્યક્રમનું આયોજન 2022 |