शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या घडीला भीषण अपघात झाल्याने त्यांचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे मुंबई-पुणे महामार्गावरील जवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे या वादानंतर त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे आपला एक सहकारी आणि बोडिगड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आज दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी मुंबईला जात होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MP-Chhattisgarh Voting: मध्य प्रदेश में दोपहर 1 बजे तक 45.4% वोट, जानें छत्तीसगढ़ का आंकड़ा | Latest
MP-Chhattisgarh Voting: मध्य प्रदेश में दोपहर 1 बजे तक 45.4% वोट, जानें छत्तीसगढ़ का आंकड़ा | Latest
અમદાવાદ: જીગ્નેશ કવિરાજ સાથે ગરબાની રમઝટ જામશે | Jignesh Kaviraj Navratri Garba | Ahmedabad Navratri
અમદાવાદ: જીગ્નેશ કવિરાજ સાથે ગરબાની રમઝટ જામશે | Jignesh Kaviraj Navratri Garba | Ahmedabad Navratri
সোণাৰি লংপতীয়া অসম গ্ৰামীণ বিকাশ বেংকত বিক্ষোভ কাৰ্যসূচী। বেংকৰ পৰিচালকক নিলম্বনৰ দাবী AJYCP ৰ
চৰাইদেউ জিলাৰ সোণাৰিৰ লংপতীয়াৰ অসম গ্ৰামীন বিকাশ বেংকত বিক্ষোভ কাৰ্যসূচীৰে উত্তপ্ত...
વિપુલ ચૌધરી ની ધરપકડના વિરોધમાં ચૌધરી સમાજ અને અર્બુદા સેનાએ રાધનપુર મામલતદારને આપ્યું આવેદનપત્ર
વિપુલ ચૌધરી ની ધરપકડના વિરોધમાં ચૌધરી સમાજ અને અર્બુદા સેનાએ રાધનપુર મામલતદારને આપ્યું આવેદનપત્ર
UP By Poll Election Result: यूपी उपचुनाव के नतीजों पर बोले डिप्टी CM Keshav Prasad Maurya | Aaj Tak
UP By Poll Election Result: यूपी उपचुनाव के नतीजों पर बोले डिप्टी CM Keshav Prasad Maurya | Aaj Tak