औरंगाबाद :- १३ ऑगस्ट (दीपक परेराव) आज शहरातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय जनता पार्टी व बहुजन समाज पार्टी व इतर सामाजिक संघटनेतील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत त्यांच्या संपर्क कर्यालात शिवसेना पाक्षात प्रवेश केला. पक्षात काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
भविष्यात संघटना मजबूत करण्याच्या सूचना यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
शिवसेना पाक्षत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे
प्रदीप माधवराव शिंदे (काँग्रेस),
विष्णु नारायण लोखंडे (काँग्रेस)
संजय हिरामण चिकसे (बहुजन समाज पार्टी)
,विलास अभिमन्यू वाहुळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ज्ञानेश्वर जनार्दन सोनवणे (भारतीय जनता पार्टी ) व रेखाबाई गोपाळ बिरसने.