औरंगाबाद :- १३ (दिपक परेराव) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चार दिवसापूर्वी 9 ऑगस्ट रोजी औरंगाबाद  जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादासजी दानवे यांची महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद विरोधीपक्ष नेते म्हणून निवड झाली. या निवडीनंतर वि.प.नेते अंबादास दानवे यांनी आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्य क्षेत्रात जाऊन भेटी घेतल्या त्या प्रमाणे शिवसेना पूर्व विधानसभा संघटक तथा मा.स्थायी समिती सभापती रेणुकादास (राजु) वैद्य यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, ढोली बाजाच्या गजरात जोरदार उत्सहात घोषणाबाजी करून स्वागत करण्यात आले, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांची वही तुला करून सत्कार करण्यात आला. 

ह्या वह्या गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे ७५व्या अमृत महोत्सव निमित्ताने यावेळी उपस्थित नागरिकांना राष्ट्रध्वजा चे वाटप करण्यात आले ,यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू राठोड तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड , पूर्व शहरसंघटक राजू भाऊ वैद्य, शहरप्रमुख विजय वाघचौरे, अल्पसंख्याक आघाडी शहरप्रमुख अखिल शेख, उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने,मा.नगरसेवक गजानन मनगटे कांतीलाल निरपगारे,रतन साबळे, डॉ कांतीलाल व्यास, कालिदास बारबिंड , वसंत अडगावकर,पंकज पाटील,निलेश कुंटे, विभागप्रमुख बापू कवळे,संतोष गायकवाड,राजू चव्हाण, उपविभागप्रमुख अडलक साहेब, शाखाप्रमुख राम केकान, कैलास तिवळकर, प्रशांत दिघुले,स्वप्नील साबळे, दीपक संभेराव, भरत ढवळे, उद्धव चौधरी, संजय तांबे, बंटी कचकुरे, अनिकेत साईवले, राज नीळ, रघुनाथ वीर, अप्पा थोरे, पुष्पक स्वामी, विनय मुटेकर, शुभम पदमवार, योगेश भालेराव, विनोद मोरे, धनराज मांडावे, शरद कुलकर्णी, गणेश राऊत, मनोज गायकवाड, मनोज खोतकर, स्वप्नील धनेधर, शुभम जगताप, पियुष कोयलकर, अशोक साबळे, चंद्रकांत मगरे, उमेश साबळे, आनंद शेळके, भीमराज दुशिंग, पराग कोयलकर, मिलिंद बापट, सूर्यकांत खंडेलवाल, डॉ उदय वारे, माधव राहतेकर, सागर जोशी,अजिंक्य दंडवते,संजय मंत्री , शुभम पदमवर, गणेश कुलकर्णी , विनोद तंगे, मुकुंद राहतेकर, मुन्ना लाहोटी, वल्लभ पटेल,हिम्मत भाई पटेल, शिवजी भाई पटेल, पियुष पटेल

सुरेश खडके, मयूर काथार,किरण भंडारी, निलेश सतोनकार, अनिल कोळी, निखिल कुलकर्णी, निलेश कुलकर्णी, हेरंब कुलकर्णी, अभिषेक मंत्री, कमलेश गांधी, मग्गीरवार साहेब, मनोज संकलेचा,निकेत जेधे,नारायण भाई सारडा,जितेंद्र राजपूत,जयेश दक्षीने,प्रवीण जगताप,विकास पारस्कर,योगेश मुनेमणिक,बाळासाहेब वाळुंज, दुर्गादास देशपांडे, सार्थक देवरे, राधेश्याम तिवारी, जिजीभाऊ खैरनार, संजय तांबे, निलेश लहाने, प्रशांत कँदल, चैतन्य सराफ, संजय सोने, विजय कोटकर, सुरेश खडके, देवेंद्र गायकवाड, विशाल नीळ, सचिन निरपगारे, अक्षय पडुल, आकाश वर्मा, उमेश पवार, प्रवीण नीळ, शरद पाठक, अनिल जोशी, संजय तांबे,मुकुंद शास्त्री, वासुदेव देशपांडे ,मकरंद पारंगावकर, बाबासाहेब थोरात, हरीश चावडा, संतोष बोर्डे, लक्ष्मण बताडे, गणेश कांबळे,रोहन बोडखे, अजिंक्य बनस्वाल, मनोज खोचे, प्रिटेश बोरा बाबासाहेब खरात गणेश खरात राजेश सातोनकर अभिषेक साळवे पवन थनवी, साईनाथ जाधव, ईश्वर शिंदे, नंदकुमार शाईवाल, वसंत लहाने महिला आघाडीच्या शोभणा पाटिल साधना कानडे क्षमाताई वैद्य, विजया कुलकर्णी शाईवाले ताई शीला साळवे, अनिता बोगाणे,नीलम खैमनार, , पुष्पा कुलकर्णी, खरवडकर, शोभा तिवारी,धारीणी जैन आरती सातोनकर निता जेधे, स्मिता देशमुख, मीना देशमुख, मीनल कुलकर्णी, मंजिरी कोटक,संगिता कुलकर्णी , पदाधिकारी ,शिवसैनिक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.