शिरुर दिनांक (वार्ताहर )येथील श्रीमती चंचलबाई कांतीलाल बोरा वय ७२ यांचे संथारा व्रत पूर्ण झाले आहे . त्याच्या पश्चात चार विवाहित मुली, जावई नातवंडे असा परीवार आहे पिंपळवडीच्या ग्रामपंचायत सदस्या  साधना संतोष चोरडिया ,मनिषा अजित पारख , व्यवसायिका चैताली देवीचंद कटारिया , व तृप्ती प्रितेश कोठारी यांच्या त्या मातोश्री होत . माजी उपनगराध्यक्ष व व्यापारी महासंघाचे नेते सुरेश बोरा आणि व्यवसायिक राजेंद्र बोरा यांच्या त्या चुलती होत . चंचलबाई बोरा यांची शोभायात्रा आज शनिवार दिनांक ८ जुन २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता रामआळी येथून  श्री गोरक्षण पांजरापोळ सतरा कमानी जवळ जाईल .