शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहर मुस्लिम जमातीचे अध्यक्ष इक्बालभाई  ताजमुहम्मद शेख

( सौदागर)वय ७० यांचे निधन झाले आहे .

 त्याच्या पश्चात पत्नी ,दोन मुले , दोन मुली , सुना ,जावई , नातवंडे असा परिवार आहे . सौदागर यांचा  शहरातील धार्मिक , सामाजिक कार्यात मोठा सहभाग असायचा . आज त्यांच्या  जन्मदिवस ही होता .