शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील बालाजी इंग्लिश मिडियम स्कूलचा सीबीएसइ बोर्ड दहावीचा परीक्षेचानिकाल १००% लागला आहे . दहावीचा परीक्षेत हर्षद वाळके याने 93.60% गुण मिळवून शाळेत अव्वल स्थान पटकावले आहे तर रुद्रा जगताप 93.2%, सार्थक रोडे 92.6% ,सुजल पानसरे 91.2%, धनश्री पवार ९०.८% पियुष लंघे 90.2% ,दिया - 89.2% ,सानिका घावटे 88.8%, करिष्मा छाजेड 86.4% ,तर कल्याणी पवार 85.2% यांनी अनुक्रमे नंबर पटकावले आहेत. इंग्रजी या विषयामध्ये रुद्रा जगताप 95, धनश्री पवार 93, श्रुती सोनवणे 93,जिया शेख 92, सुजल पानसरे ९२ ,हर्षल वाळके 91, सार्थक रोडे 91, सानिका घावटे 90 असे गुण मिळाले. सोशल सायन्स या विषयांमध्ये हर्षद वाळके 100, सुजल पानसरे 99, धनश्री पवार 97 ,सार्थक रोडे 96 ,पियुष लंघे 95, रूद्रा जगताप 94 ,सानिका घावटे 94 ,दिया हार्दे 93 ,सिद्धेश काळे 92, करिष्मा छाजेड 90, त्याचप्रमाणे हिंदी विषयात हर्षद वाळके 97, जिया शेख 96 ,पियुष लंघे 96, रुद्रा जगताप 96 ,धनश्री पवार 95 ,सानिका घावटे 95, सार्थक रोडे 95, करिष्मा छाजेड 93, श्रुतिका शिंदे 93 ,आयुष पांडे 92, कल्याणी पवार 91 ,श्रुती सोनवणे 91, जानवी जगदाळे 90 सुजल पानसरे 90 गुण पटकावले. विज्ञान या विषयात हर्षद वाळके 88, सार्थक रोडे 87, पियुष लंघे 84 , रुद्रा जगताप 83, धनश्री पवार 81, सुजल पानसरे 81 गुण मिळवले.गणित या विषयांमध्ये आयुष पांडे 91 ,हर्षद वाळके 88 ,सार्थक रोडे 88,रुद्रा जगताप 87, पियुष लंघे 83 मार्क मिळवून यशस्वी झाले. यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सदाशिव अण्णा पवार, प्राचार्य गणेश मिटपल्लीवार, उपप्राचार्या प्रणिता शेळके यांनी अभिनंदन केले आहे .