शिरुर दिनांक (वार्ताहर ) करंजुले नगर येथील ज्येष्ठ्य नागरीक व पीठ गिरणी व्यवसायिक निळकंठ दत्तात्रय देशमुख वय -77 यांचे निधन  झाले . त्याच्या पश्चात पत्नी , दोन मुले , मुलगी , सून , नातवंडे , जावई असा परीवार आहे . देशमुख यांच्या परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग असायचा . व्यवसायिक व प्रगतीशील शेतकरी  महेश देशमुख व पाटबंधारे खात्यातील कर्मचारी प्रमोद देशमुख यांचे वडिल होत . शिवसेनेचे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) नेते किरण देशमुख यांचे काका होत .

 अंत्ययात्रा  -मंगळवार दिनांक १४ मे रोजी सकाळी १० वाजता करंजुले नगर हून अमरधाम शिरुर येथे जाईल .