शिरुर दिनांक ( वार्ताहर ) रामआळीतील जुन्या पिढीतील श्रीमती शंकुतला विठ्ठल क्षीरसागर वय -८७ यांचे निधन झाले . श्रीमती क्षीरसागर यांचे परिसरातील धार्मिक , सामाजिक कार्यात सहभाग असायचा . माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , शिरुर नगरपरिषदेचे माजी कर्मचारी दत्तात्रय क्षीरसागर व व्यवसायिक मंगेश क्षीरसागर व मिलिंद क्षीरसागर यांच्या त्या काकू होत . तर पाटबंधारे कर्मचारी पतसंस्थेच्या संचालिका राजश्री अशोक क्षीरसागर यांच्या त्या सासू होत .

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |