पाटोदा (गणेश शेवाळे) भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त "आजादी का अमृत महोत्सव "हा उपक्रम साजरा करताना संपूर्ण देशामध्ये "हर घर तिरंगा" हे अभियान राबविले जाणार असून.पाटोदा तालुक्यात त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या घरावर,खाजगी कार्यालयावर,व्यावसाक जागी,शासकीय कार्यालयात दि.13,14 आणि 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सलग तीन दिवस तिरंगा राष्ट्रध्वज उभारणी करावी यासाठी शासकीय पातळीवर विविध बैठक झाल्या असून पाटोद्यात भव्य मोटार सायकल रॅलीचे शुक्रवारी आयोजन केले असून आज़ादी का अमृत महोत्सव घरो घरी तिरंगा ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त भव्य बाईक रॅली आज शुक्रवारी दि.१२ ऑगस्ट रोजी आयोजन केले असून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात येणार असून यामध्ये पाटोदा शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आशे आवाहन नगरसेवक सय्यद आबुशेठ व गटनेते बळीराम पोटे यांनी केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Hyundai Creta vs Maruti Suzuki Grand Vitara: कीमत और स्पेसिपिकेशन के मामले में कौन बेहतर? यहां जानिए
2024 Hyundai Creta की कीमत 1099900 रुपये और 2014900 रुपये (एक्स-शोरूम) के बीच है जो एसयूवी के लिए...
ખેડા મહુધા કે એમ હાઈ સ્કુલ ખાતે નવરાત્રી મહોત્સવ યોજાયો
30/09/22 ખેડા મહુધા કે એમ હાઈ સ્કુલ ખાતે નવરાત્રી મહોત્સવ યોજાયો
जय श्री श्याम के जयकारों के साथ निकाली निशान शोभायात्रा
जय श्री श्याम के जयकारों के साथ निकाली निशान शोभायात्रा
आबूरोड। जन्माष्टमी के पावन पर्व पर श्याम...
ગૌણ સેવા પસંદગી મંડળની ભરતીમાં વિવાદ યથાવત@Sandesh News
ગૌણ સેવા પસંદગી મંડળની ભરતીમાં વિવાદ યથાવત@Sandesh News