पाटोदा (गणेश शेवाळे) भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त "आजादी का अमृत महोत्सव "हा उपक्रम साजरा करताना संपूर्ण देशामध्ये "हर घर तिरंगा" हे अभियान राबविले जाणार असून.पाटोदा तालुक्यात त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या घरावर,खाजगी कार्यालयावर,व्यावसाक जागी,शासकीय कार्यालयात दि.13,14 आणि 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सलग तीन दिवस तिरंगा राष्ट्रध्वज उभारणी करावी यासाठी शासकीय पातळीवर विविध बैठक झाल्या असून पाटोद्यात भव्य मोटार सायकल रॅलीचे शुक्रवारी आयोजन केले असून आज़ादी का अमृत महोत्सव घरो घरी तिरंगा ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त भव्य बाईक रॅली आज शुक्रवारी दि.१२ ऑगस्ट रोजी आयोजन केले असून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात येणार असून यामध्ये पाटोदा शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आशे आवाहन नगरसेवक सय्यद आबुशेठ व गटनेते बळीराम पोटे यांनी केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सराफ कोठारी खून प्रकरण: दुकानातील सीसीटीव्ही दुपारीच केले होते बंद, धक्कादायक माहिती समोर
रत्नागिरी : ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजयराज कोठारी यांच्या खून प्रकरणात धक्कादायक...
श्री रणछोड़राय खेड मंदिर पर भव्य दीपोत्सव,एक लाख दीपों से जगमगाया तीर्थ स्थल ।
बालोतरा : जिले में धनतेरस के अवसर पर श्री रणछोड़ राय भगवान मंदिर खेड़ में भव्य दीपोत्सव कार्यक्रम...
Special Report | मंत्रिमंडळ विस्तारावरुन घमासान-tv9
Special Report | मंत्रिमंडळ विस्तारावरुन घमासान-tv9
राजस्थान में बोले धीरेन्द्र शास्त्री, धर्म के आधार पर वोट बैंक की राजनीति करना अपराध
भीलवाड़ा में हनुमानजी की कथा के कार्यक्रम में आए हुए बागेश्वर धाम के पंडित धीरेन्द्र कृष्ण...