शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील सुनंदा विश्वनाथ शेवाळे यांचे निधन झाले आहे . त्याच्या पश्चात पती , दोन मुले , दोन विवाहित मुली , सूना , जावई , नातवंडे असा परीवार आहे .

सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी विश्वनाथ शेवाळे यांच्या त्या पत्नी होत .तर व्यवसायिक श्रीनाथ शेवाळे व श्रीकांत शेवाळे यांचा त्या मातोश्री होत . सुनंदा शेवाळे यांच्यावर गुरुवार दिनांक १ फेबृवारी रोजी सकाळी ९ वाजता घावटे मळा श्रीनाथ ॲकडॅमी , थापेमळा ,शिरुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .