स्थानिक महिला मंडळाचे वतीने मकरसंक्रांत निमित्त उखाणे स्पर्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणी मंदिर संत चोखोबा वार्ड व माता मंदिर वार्ड प्रभाग दोन मध्ये पार पडला.येथील महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला .या कार्यक्रमाचे आयोजन कल्याणी इटनकर, सुवर्णा तेलहांडे संगीता तेलहांडे ,पायल मकरंदे ,बीटी लष्करे यांनी केले. या कार्यक्रमात मनीषा रिठे, छाया सातपुते, रवीला आखाडे ,अनिता मावळे, सुनीता मावळे ,मीना मावले, मीनाक्षी राऊत, जानवी राऊत, संगीता ढगे , जोशना बावणे ,मीनाक्षी फुलबादे ,पुष्पा सातपुते , वंजारी ,उमा डोंगरे ,चंदा साठवणे ,गुळघाणे, तारा येळणे , काटकर , विद्या खांडरे, रोमिला खांडरे ,रितू खांडरे या महिलांनी उखाणे स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વીજ પુરવઠો બંધ રહેશે
વીજ પ્રવાહ બંધ રેહવાની નોટિસ - દાહોદ શહેર
આવતીકાલે તા. 14.05.24 ના રોજ દાહોદ શહેરના ૧૧ કેવી...
Bangladesh की कमान Muhammad Yunus ने संभाली, क्या पटरी पर लौटेगा देश? (BBC Hindi)
Bangladesh की कमान Muhammad Yunus ने संभाली, क्या पटरी पर लौटेगा देश? (BBC Hindi)
Berlin Wall: क्यों बनी और कैसे गिरी 100 किलोमीटर लंबी दीवार? | Tarikh E559
Berlin Wall: क्यों बनी और कैसे गिरी 100 किलोमीटर लंबी दीवार? | Tarikh E559