स्थानिक महिला मंडळाचे वतीने मकरसंक्रांत निमित्त उखाणे स्पर्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणी मंदिर संत चोखोबा वार्ड व माता मंदिर वार्ड प्रभाग दोन मध्ये पार पडला.येथील महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला .या कार्यक्रमाचे आयोजन कल्याणी इटनकर, सुवर्णा तेलहांडे संगीता तेलहांडे ,पायल मकरंदे ,बीटी लष्करे यांनी केले. या कार्यक्रमात मनीषा रिठे, छाया सातपुते, रवीला आखाडे ,अनिता मावळे, सुनीता मावळे ,मीना मावले, मीनाक्षी राऊत, जानवी राऊत, संगीता ढगे , जोशना बावणे ,मीनाक्षी फुलबादे ,पुष्पा सातपुते , वंजारी ,उमा डोंगरे ,चंदा साठवणे ,गुळघाणे, तारा येळणे , काटकर , विद्या खांडरे, रोमिला खांडरे ,रितू खांडरे या महिलांनी उखाणे स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बार्शी नाका ते राजुरी रस्त्यावर एअर बसची व्यवस्था करा - अशोक हिंगे
बीड (प्रतिनिधी ) शहरातील बार्शी नाका ते महाराजांच्या पुतळा व पुढे राजुरी पर्यंत प्रचंड मोठं मोठे...
आस्तिक कुमार पांडे यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला:
औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाणांची मुंबईत बदली येथे झाल्यानंतर आस्तिक कुमार पांडे यांनी...
मुख्यमंत्री आयुष्मान आरोग्य योजना में 31 जुलाई से पहले करवाएं पंजीकरण
बूँदी । राज्य सरकार की महत्वाकांक्षी मुख्यमंत्री आयुष्मान आरोग्य योजना का अगस्त माह से लाभ लेने...
ভূৰাগাঁৱৰ বৰহলৌকান্ধা গাৱঁত ব্ৰহ্মপুত্ৰৰ খহনীয়াৰ তাণ্ডৱ
ভূৰাগাঁৱৰ বৰহলৌকান্ধা গাৱঁত ব্ৰহ্মপুত্ৰৰ খহনীয়াৰ তাণ্ডৱ। খহনীয়াত জাহ গল শ্বহীদ মোজাম্মিল হক...
Wrestlers Protest: अपने मेडल गंगा में बहाने पहुंचे पहलवानों ने अब क्या किया? (BBC Hindi)
Wrestlers Protest: अपने मेडल गंगा में बहाने पहुंचे पहलवानों ने अब क्या किया? (BBC Hindi)