समाजात कन्येचा जन्मदर वाढावा, त्या उद्याच्या सक्षम नागरीक व्हाव्यात, महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे आज विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार याचे शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
सदर उपक्रमाचे आयोजन नजीकच्या बोरगांव (नांदगाव) येथील अशोक देवाडे कन्या परिवार सहयोग प्रतिष्ठानाचेवतीने आ. कुणावार यांचे जन्मदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.
या उपक्रमाचे माध्यमातून गरजू माता, भगिनींना काही जीवनावश्यक वस्तूंचे वितरणसुद्धा करण्यात येणार असून येथील ग्रामीण भागात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक देवाडे यांनी दिली. आ. कुणावार यांनी या लोकोपयोगी उपक्रमास शुभेच्छा व्यक्त करीत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
उपरोक्त लोकार्पण सोहळ्याचेवेळी
लोकप्रिय आमदार श्री समीरभाऊ कुणावार यांचेसह अशोक देवाडे, भाजपा शहर अध्यक्ष भूषण पिसे ,रामदासजी गेडेकर,गोपालजी ठवरी, रविकांत डोळसकर,शरद गौळकर,चंदुभाऊ मावळे,गणेश उगे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Air India के विमानों में मिलेगी ChatGPT सर्विस, एयरलाइन ने किया 200 मिलियन डॉलर के निवेश का एलान
नई दिल्ली, बिजनेस डेस्क। एयर इंडिया की ओर से सोमवार को कहा गया कि कंपनी एयरलाइन के...
Exit Poll Results: Chhattisgarh में कौन मारेगा बाजी, BJP-Congress ने किया जीत का दावा | Aaj Tak News
Exit Poll Results: Chhattisgarh में कौन मारेगा बाजी, BJP-Congress ने किया जीत का दावा | Aaj Tak News
धनतेरस पर सोना अब तक की सबसे ऊंची कीमत पर:10 ग्राम के दाम ₹78846, कल से ₹601 ज्यादा; चांदी ₹1152 बढ़कर ₹97238 प्रति किलो
धनतेरस पर आज (29 अक्टूबर) सोना अपने ऑल टाइम हाई पर पहुंच गया है। इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स...
अमेरिका और चीन ने AI तकनीक के दुरुपयोग को लेकर दी चेतावनी, कहा - इसकी कोई सीमा नहीं
संयुक्त राष्ट्र, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ने मंगलवार को आर्टिफिशियल इंटेलिजेंस...
વાઈબ્રન્ટ સ્કૂલ ઓફ સાયન્સ ડીસા માં નવરાત્રી મહોત્સવ ની ઉજવણી કરાઈ
વાઈબ્રન્ટ સ્કૂલ ઓફ સાયન્સ ડીસા માં નવરાત્રી મહોત્સવ ની ઉજવણી કરાઈ