पाटोदा (प्रतिनिधी) विद्येची तू खरी देवता जिने झुगारुन बंधन इतिहास घडविला स्री शिक्षणाचा पाया रोविला गुलामीचे ते तोडून बंधन भारतातील पाहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीजोती ज्ञानमाता सावित्रीमाई जोतीराव फुले यांच्या जयंती निमीत्त पाटोदा नगरपंचायत मध्ये प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून करताना गटनेते बळीराम पोटे, नगराध्यक्ष राजू (भैय्या) जाधव, नगरसेवक नय्युमभाई पठाण, युवानेते शहाबाज सय्यद, पत्रकार गणेश शेवाळे व पाटोदा नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  કઠલાલ માં હિંદુ ધર્મ રક્ષક સેના દ્વારા મામલતદાર કચેરી અને પોલીસ મથકે આવેદન પત્ર આપવામા આવ્યુ 
 
                      કઠલાલ માં હિંદુ ધર્મ રક્ષક સેના દ્વારા મામલતદાર કચેરી અને પોલીસ મથકે આવેદન પત્ર આપવામા આવ્યુ
                  
   बूंदी के बाद बारां नगर परिषद सभापति पद को लेकर शुरू हुई उढापटक, भाजपा कर रही हटाने की कोशिश 
 
                      बूंदी। बीेते दिनो बूंदी नगर परिषद की सभापति को निलंबित किये जाने के बाद बारां नगर परिषद की...
                  
   मोदी बोले- झारखंड को हमने बनाया है, हम ही संवारेंगे:कांग्रेस चुनाव नहीं जीत पा रही इसलिए समाज तोड़ रही, हम एक रहेंगे, सेफ रहेंगे 
 
                      झारखंड विधानसभा चुनाव के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बोकारो के चंदनकियारी में सभा की।...
                  
   ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಇಂದು 
ಬೆಂಗಳೂರು-ಮೈಸೂರು ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ವೇ ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಿದರು. 
 
                      ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಇಂದು ಬೆಂಗಳೂರು-ಮೈಸೂರು ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ವೇ ಹೆದ್ದಾರಿ ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಿದರು....
                  
   
  
  
  
  