कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल बोरा म्हणाले की या शिबीरातून विविध प्रकारचे अनुभव विद्यार्थ्याना मिळणार आहेत .स्वयं शिक्षण च्या दृष्टीने ही शिबीरे महत्वाची आहे . गुनाट परिसरातील शिक्षणासंदर्भात संस्थेचा वतीने मार्गदर्शन करण्यात येईल . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ . के. सी .मोहिते म्हणाले की शिबीराच्या माध्यमातुन विविध गोष्टी शिकायला मिळते . शहरातील लोक विविध समस्यामुळे आता राहण्यासाठी खेड्याकडे वळत आहे स्वयंशिस्त या शिबीरातून विद्यार्थ्यांच्या अंगी रुजते असे सांगून महाविद्यालयाचा विविध उपक्रमांची माहिती दिली . यावेळी स्वागत डॉ. प्रा.एस .पी कांबळे यांनी केले . सूत्रसंचालन प्रा .डॉ .क्रांती पैठणकर ( गोसावी ) यांनी केले . आभार प्रा डॉ . रेणूका गायकवाड यांनी मानले .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
मुलानेच केला आईचा खून? पोलिसांनी घेतले ताब्यात
संगमेश्वर : तालुक्यात देवरुख शहरानजिक गजबजलेल्या ठिकाणी क्रांतीनगर येथे महिलेचा खून झाल्याची घटना...
( રાહુલ કારીયા )
વેરાવળ તા.13,
વેરાવળમાં આપના પ્રદેશ ઉપપ્રમુખના કાર્યલય ખાતે પ્રેસ કોન્ફરન્સ યોજાઈ હતી.
વેરાવળ ,
વેરાવળમાં આપના પ્રદેશ ઉપપ્રમુખના કાર્યલય ખાતે મહિલા કોંગ્રેસ સમિતિના...
कोटा के जाँबाज़ मनु पालीवाल व कुलबीर सिंह अहलुवालिया के दल की ट्रांस साईबेरिया रोड ट्रिप चीन पहुंची
वसुधैव कुटुंबकम का संदेश लेकर रोटरी क्लब कोटा से रवाना हुआ दल चीन पहुंच गया है। मनु पालीवाल व...
કોની આપી વિદાય કોનો કરાયો સત્કાર વાંચો અહીંયા
ખેડબ્રહ્મા પ્રાંત અધિકારીનો વિદાય સમારોહ યોજાઇ ગયો
ખેડબ્રહ્મા
ખેડબ્રહ્માના નાયબ કલેક્ટર...
तालेड़ा थाना क्षेत्र के एनएच 52 पर हादसों का शिकार हो रहे हैं गोवंश।
तालेड़ा बाईपास से अकतासा बाईपास पर अज्ञात वाहनों की टक्कर से हुए घायल गोवंश, दुर्घटना में घायल...