"मरावे परी नेत्ररुपी उरावे" या उक्तीप्रमाणे टिळक वार्ड हिंगणघाट येथील रहिवासी असलेल्या श्रीमती स्व.राधिकाबाई मधुकरराव ठाकरे (वय 82) यांचे आज दिनांक 26-12-2023 ला वृद्धापकाळाने निधन झाले . यावेळी विविध सामाजिक संघटनांशी ऋणानुबंध जुळलेले तसेच सामाजिक, पर्यावरण, रक्तदान, नेत्रदान शिबीर व वैद्यकीय मदत या विविधांगी क्षेत्रात अत्यंत अग्रेसर असणारे व स्वकृतीतुन समाजापुढे आदर्श ठेवणारे श्री जय भवानी माता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक व जेष्ठ सदस्य गुणवंतभाऊ ठाकरे व त्यांचे जेष्ठ बंधूद्वय जयंतभाऊ, अनंताभाऊ, व यशवंतभाऊ यांनी आपल्या आईच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला. लागलीच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या नेत्रविभागाची टिम येऊन त्यांनी नेत्रदानाचे सोपस्कर पार पाडले. ठाकरे परीवाराने घेतलेल्या या समाजोपयोगी व आदर्श निर्णयाबद्दल संस्थेच्या वतीने तसेच सर्व स्तरातून त्यांचे आभार मानण्यात आले व समाजात नेत्रदानाबाबत होत असलेल्या जागृतीबद्दल समाधान व्यक्त
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
World Cup 2023: Afghanistan के खिलाफ जीत के बाद Rohit Sharma के फैन ने कह दी बड़ी ही मजेदार बात
World Cup 2023: Afghanistan के खिलाफ जीत के बाद Rohit Sharma के फैन ने कह दी बड़ी ही मजेदार बात
PORBANDAR કુતિયાણા તાલુકાના કડેગી ગામે પ્રૌઢ પર બે શખ્સોએ હુમલો કર્યો 14 11 2022
PORBANDAR કુતિયાણા તાલુકાના કડેગી ગામે પ્રૌઢ પર બે શખ્સોએ હુમલો કર્યો 14 11 2022
આત્મસન્માન કેવી રીતે વધારવો જુઓ આ વિડીયોમાં
આત્મસન્માન કેવી રીતે વધારવો જુઓ આ વિડીયોમાં
জোঁকতলী চাহ বাগিচাত "বাগিচা কৰ্তৃপক্ষৰ দাদাগিৰি বন্ধ কৰক"
জোঁকতলী চাহ বাগিচাত "বাগিচা কৰ্তৃপক্ষৰ দাদাগিৰি বন্ধ কৰক""তেজ দিম মাটি নিদিও"
AAJTAK 2 | AL NINO की वजह से नहीं पड़ेगी भारत में कड़ाके की ठंड, इस बार JACKET ना निकालें ! AT2
AAJTAK 2 | AL NINO की वजह से नहीं पड़ेगी भारत में कड़ाके की ठंड, इस बार JACKET ना निकालें ! AT2