शिरुर : म्हसे खुर्द ता . पारनेर येथील जुन्या पिढीतील श्रीमती वत्सलाबाई बबन राऊत यांचे निधन झाले आहे . त्याच्या पश्चात एक मुलगा , चार विवाहित मुली , सून , जावई नातवंडे असा परीवार आहे . सामाजिक कार्यकर्ते व निर्माते रामदास बबन राऊत यांच्या त्या मातोश्री होत .