शिरुर  : मलठण येथील प्रगतीशील शेतकरी व्यकंटराव दत्तात्रेय देशमुख वय -७२ यांचे निधन झाले . त्याच्या पश्चात पत्नी , ४ बंधू ३  मुले  , सूना नातवंडे  ,पुतणे असा परीवार आहे . शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख किरण देशमुख , अमोल देशमुख , विक्रम देशमुख यांचे ते वडिल होत . तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते व व्यवसायिक महेश देशमुख यांचे ते चुलते होत .