पैठण तालुक्यातात रक्षाबंधन मोठ्या उत्साहामध्ये साजरा.
औरंगाबाद(विजय चिडे)कुटुंबात आई वडिलांनंतर भाऊ बाहीणीचे नाते अत्यंत महत्वाचे समजले जाते.आईच्या नंतरचे स्थान म्हणजे बहिनीचे आहे.आपल्या भावाची खरी काळजी घेणारी ती बहीणच असु शकते. फार पुर्वीपासुन या भाऊ आणि बहीनीचे नात्यावर गोष्ट रूपात बोलले जात आहे. कोणतेही जात असो ,धर्म असो किंवा पंथ भाऊ बहीनीचे प्रेम प्रकर्षाने दिसुन येते.
त्याच भाऊ बहीनीचे एकमेकावरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण होय.पैठण तालुक्यात मध्ये भाऊ बहीनीचे प्रेम वृध्दींगत व्हावे म्हणुन ह्या प्रेमाच्या धाग्याने बहीनीनेे भावला बंधनात ठेवले बहीव भावांने राख्या बांधल्या त्याच बरोबर काही भावानी मनोगत व्यक्त केले व त्यांच्या रक्षाणाची हमी घेतली. बहीनीने ही भावाविषयी मनोगत व्यक्त करून भाऊ हा सर्व कामात यशस्वी व्होवेत व दिर्घ आयुष्य लाभावे हि प्रार्थाना इश्वराकडे केली आहे.