शिरुर - कर्डेलवाडी , ता शिरुर येथील सरपंचपदी लता गणेश कर्डीले निवडून आल्या आहेत . अन्य विजयी  उमेदवार - किशोर कारभारी कर्डीले , संगिता तुकाराम दसगुडे , नंदा संतोष ढेरंगे , किरण तबा कऱ्हे , उज्ज्वला भीमराज कऱ्हे , रविंद्र रुपचंद फरगडे , अनिल तुकाराम दसगुडे , अनिता गणेश दसगुडे.