शिरुर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करीता शिरुर शहरातील मराठा समाज व मुस्लिम समाजातील युवकांनी काल पासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले.आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता . शिरुर नगरपरिषद मंगलकार्यालया जवळ समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त सागर नरवडे, अविनाश जाधव यांच्या बरोबर राहिल शेख व कलिम सय्यद या युवकांनी अन्नत्याग आंदोलन करीत मराठा समाजाला सरसकट आरक्षण जाहीर करावे अशी मागणी केली. काल सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले. आंदोलनस्थळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता अशोक पवार , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक ,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , माजी पंचायत समिती सदस्य रामभाउ कदम, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे , मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , संपदा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर डेरे, शिवसेनेचे , शहरप्रमुख मयूर थोरात, माजी नगरसेवक विनोद भालेराव,बाजार समितीचे माजी संचालक संतोष मोरे , मुकेश पाचर्णे ,संजय कर्डिले ,संतोष वर्पे ,आरपीय आठवले गटाचे शहराध्यक्ष नीलेश जाधव , शिवसेनेच्या विजया टेमगिरे ,जिजामाता  महिला सहकारी बॅकेचे संचालिका मनिषा कालेवार , आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे  राष्ट्रवादी कॉग्रेसचे अमोल चव्हाण ,  नीलेश पवार , भाजपा अध्यात्म आघाडीचे प्रमोदमहाराज जोशी  , भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे हुसेन शहा , व्यापारी महासंघाचे विनय संघवी ,सामाजिक कार्यकर्ते अशोक भोसले , वात्सल्य सिंधु  संस्थेच्या सचिव उषा वाखारे , मनसेच्या डॉ . वैशाली साखरे , आदिशक्ती महिला मंडळाच्या शशिकला काळे , लत्ता नाझिरकर ,संतोष कळमकर कॉग्रेस आयच्या ज्योती हांडे , मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे ,  मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे , राष्ट्रवादी कॉग्रेसचे राजुद्दीन सय्यद, हाफीज बागवान , माजी सरपंच जगन्नाथ पाचर्णे , माजी उपसरपंच गणेश खोले , अनिल पोटावळे नाभिक संघटनेचे माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे , सचिन खामकर, शिवसेनेचे नेते , खुशाल गाडे, राहुल निकुभ, कृषक समाजाचे नेते प्रा विलास आंबेकर, ताराआक्का पठारे , रामआळी गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष साजिद शेख , समस्त सकल मराठा समाज संघचे विश्वस्त रमेश दसगुडे, नीलेश नवले, मनसेचे रवींद्र गुळांदे, व्यवसायिक पंकज जाधव,संभाजी गो-हे , प्रशांत लोखंडे , माजी सरपंच प्रकाश थोरात , ,शिरुर प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे, , सचिनराजे जाधव , शिक्षण मंडळाचे माजी सभापती तुकाराम खोले , नोटरी रवींद्र खांडरे , गणेशमामा पाचर्णे आदीनी भेट देवून आंदोलनास पाठिंबा दिला.

Sponsored

चाणक्य एकेडमी बूंदी (राजस्थान )

बूंदी के सभी विधार्थियो के लिए खुशखबरी...अब 1 जुलाई से चाणक्य एकेडमी फिर से सभी प्रतियोगी परीक्षाओं के नए बैच प्रारंभ करने जा रही है। जिसमे आप CET/पटवार/LDC शिक्षक भर्ती REET सभी भर्तियों के लिए आवेदन कर सकते हैं। अभी प्रवेश पर आपको 30% की छूट दी जाएगी। चाणक्य की अनुभवी फैकल्टी द्वारा आपको अध्ययन कराया जाएगा।