शिरुर - राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणा-या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदा करीता ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून सरपंच पद अनुसुचित जाती स्त्री प्रवर्गासाठी आहे .

दरम्यान शिरुर तहसिल कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सरपंचपदाकरीता चे उमेदवार पुढीलप्रमाणे - आशा राजेंद्र शेलार , नीता अशोक ढवळे ,पूजा वैभव ढसाळ , आशा अविनाश पंचमुख , रविता दिपक पंचमुख ,श्रध्दा किशोर पंचमुख ,सुवर्णा ज्ञानेश्वर वायदंडे ,कोमल रत्नाकर शेलार ,मिनल सचिन शेलार प्रभाग निहाय उमेदवार पुढील प्रमाणे - प्रभाग -१ आत्माराम भिका खेडकर , गणेश सोमनाथ खेडकर , कांचन नीलेश खेडकर , यमूना भागचंद्र खेडकर ,राजश्री वैभव खेडकर , वर्षा धनंजय खेडकर , प्रभाग क्र -२ किशोर ज्ञानेश्वर टावरे ,श्रीकांत प्रभाकर पाचुंदकर ,सारिका सुनील खेडकर ,जयश्री सुनील देशमाने ,नम्रता संदिप शिंदे प्रभाग - ३ ऐश्वर्या विनायक लांडे ,शोभा रमेश शेळके ,मनिषा गणेश पाचुंदकर ,शोभा मधुकर लांडे , गणेश पोपट शिंदे , राहुल अनिल पवार ,शरद तुकाराम पवार ,पूजा गणेश शिंदे प्रभाग ४ नीलेश भाउसाहेब लांडे , अशोक कांतीलाल शेळके , नीलेश भाउसाहेब लांडे , प्रमोद दादाभाउ लांडे ,लत्ताबाई दिनेश लांडे ,सुमन सतीश शेळके प्रभाग -५ उमेश भगवान पाचुंदकर ,नेताजी संभाजी फंड , अनिल बाळासाहेब दुंडे ,विजय जयसिंग बांदल ,प्रीतम सचिन कुटे , रुपाली शरद फंड , प्रभाग ६ प्रियंका आदित्य ढसाळ , मेघा तुषार पंचमुख , शितल नीलेश पंचमुख , गर्षल विलास गदादे , संजय दिनकर पाचुंदकर ,गणेश किसन लंवाडे , तेजल आकाश बत्ते ,अर्चना बापू शिंदे , ग्रामपंचायत सदस्यपदा  करिता ३८ उमेदवार रिंगणात आहेत .