बीड (प्रतिनिधी) वरील अन्याय अत्याचाराला प्रतिबंद घालुनदो षीवर कठोर कार्यवाही येते की मागील काही दिवसा पूर्वी राजस्थान राज्यामधील जालोर या गावामध्ये एका री वर्गात शिकणाऱ्या लहान मुलाला एका पाण्याच्या माठातील पाणी चिंता म्हणून अमानुषपणे मारहाण करून शिक्षकाने त्याची हत्या केली. हे देशाला काळीमा फासणारी घटना आहे. स्थानंतर औरंगाबाद येथील मातंग समाजाच्या एका इसमाचा देखील निर्घुणपण हत्या केली

राजस्थान येथील तिसरामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्र्यांची हत्याप्रकरणी शिक्षकास फाशीची शिक्षा देण्यातऔरंगाबाद येथील मातंग समाजाचे जनार्धन कामाच्या हत्याराना गाना अटक करना कठोर शासन कराव

मुस्लीम समाजातील बिल्कीस बानो या भगिनीवर सामूहिक बलात्कार अशा अनेक घटना या देशान्त स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर होत आहे,भाजप सरकार ऐकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहरी तिरंगा साबुन साजरा करावयास सांगत आहे. वास्तवात या देशामध्ये माशी बहुजन समाज आजही मुलामांसारखे जिवन जंगल आहे. सरकारने देशातील प्रत्येक नागरीकाला समान अधिकार देण्याची गरज आहे व पाणी पिण्याच्या मांडावा हात लावलेल्या विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या प्राध्यापकाला फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मागासवर्गीय अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती वतीने करण्यात आली या वेळी

प्रशांत वासनिक ,राजु जोगदंड चंद्रप्रकाश शिंदे, बी,पी सिरसट,राजेश शिंदे, बाळासाहेब गव्हाणे, संजय होळकर, क्षीरसागर हानुमान प्रमोद शिंदे बंडू निसर्गन, नितीन सोनवणे, ॲड.प्रेरणा सूर्यवंशी, माणिक वाघमारे ,संध्या दिलीप भोसले,वीर पुरुषोत्तम राजु महवाले,भारत कांबळे, सनी आठवले,धामानंद,वाघमारे,सोईनाथ जाधव, बाबासाहेब काकडे ,प्रेमधर्मेंद्र,कांबळे,चंद्रतकाने शामराव साबळे, गणेश माने,सचिन,सोनवणे.,अविनाश,जोगदंड,पठाण नासरखान,रवि वाघमारे संतोष जोगदंड,यांच्या सह मागासवर्गीय अन्य अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मुख्याध्यापक यास फाशी शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन बीड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले