मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे एका महिलेने आपल्या तीन वर्षीय मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रीती विजयकुमार मळगोंडे (वय 25 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोही विजयकुमार मळगोंडे (वय तीन वर्ष) असे मुलीचे नाव आहे. याप्रकरणी कामती पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या भावाने तक्रार दाखल केली आहे. प्रकरणी पती विजयकुमार मळगोंडे याच्याविरुद्ध रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ডিব্ৰুগড় চহৰত অগ্নি কাণ্ড সূত্ৰপাত
ডিব্ৰুগড় আমোলাপট্টিৰ এটা ট্ৰেন্সফৰ্মাৰত ভয়ংকৰ অগ্নিকাণ্ড।
বিদ্যুত বিভাগ গাফিলতিৰ বাবে সংঘঠিত হয়...
પ્રચાર માધ્યમો માટે ‘એક્ઝિટ પોલ’ અને ઓપિનિયન પોલ સંદર્ભે માર્ગદર્શક સૂચનાઓ : આજથી ‘એક્ઝિટ પોલ’ પર પ્રતિબંધ
ગુજરાત વિધાનસભા સામાન્ય ચૂંટણી-2022 ના સંદર્ભે મુખ્ય નિર્વાચન અધિકારીની કચેરી,...
Bull Attack Video बैल दुकानात घुसला आणि धुडगूस घातला | BBC News Marathi
Bull Attack Video बैल दुकानात घुसला आणि धुडगूस घातला | BBC News Marathi