मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे एका महिलेने आपल्या तीन वर्षीय मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रीती विजयकुमार मळगोंडे (वय 25 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोही विजयकुमार मळगोंडे (वय तीन वर्ष) असे मुलीचे नाव आहे. याप्रकरणी कामती पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या भावाने तक्रार दाखल केली आहे. प्रकरणी पती विजयकुमार मळगोंडे याच्याविरुद्ध रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ગરબાડા પોલીસ દ્વારા ગરબાડાના સોના ચાંદીના વેપારીઓ સાથે મીટીંગ યોજવામાં આવી.
ગરબાડા પોલીસ દ્વારા ગરબાડાના સોના ચાંદીના વેપારીઓ સાથે મીટીંગ યોજવામાં આવી.
महाराष्ट्र विधानसभा चुनाव-भाजपा आज जारी कर सकती है पहली लिस्ट:इसमें 50 नाम होंगे
महाराष्ट्र में विधानसभा चुनाव की तारीखों का ऐलान हो चुका है। बुधवार को भारतीय जनता पार्टी की...
विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेला गेवराई येथील आरोपी विश्वनाथ जाधव यास तात्काळ अटक करा - अॅड.प्रेरणा सूर्यवंशी
बीड (प्रतिनिधी):- पोलीस स्टेशन तलवाडा ता.गेवराई येथे विश्वनाथ जाधव या आरोपी विरूध्द शेतात काम...