शिरुर

 येथील कापड बाजार गणेश मित्र मंडळाची धार्मिक व पौराणिक देखावा सादर करण्याची परंपरा असुन ८० वे उत्सवाचे वर्ष आहे . यंदाचा वर्षी मंडळाने ' शनि व लक्ष्मी महात्म ' हा ५ हलत्या मुर्त्याच्या देखावा सादर केला आहे . मंडळाचे अध्यक्ष धीरज संघवी आहेत तर उपाध्यक्ष पकंज कोठारी आहेत . हर्ष बोरा , सचिन लोढा , देवल शहा ,सुनील धारीवाल ,हेमंत बोरा ,संदिप बिहाणी  हे मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत .