प्रत्येकाने जर SOCIAL MEDIA चा वापर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या प्रचार प्रसार साठी केला तर आपल्या प. पू. गुरुमाऊलींच जे स्वप्न आहे भारतात राम राज्य यावं ते लवकच पूर्ण होईल कारण प्रत्येक घराघरात, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मार्गाची गरज आहे.
सबसे बडा गुरू, गुरू से बडा गुरू का ध्यास.
गुरूंचा ध्यास म्हणजे गुरूंच्या कार्याचा ध्यास.
जी व्यक्ती स्वतःचा संसार, स्वतःची नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळून गुरूंच कार्य करेल त्यांना आयुष्यात कधीच अपयश येणार नाही.
गुरूंच्या आदेशाच जो पालन करतो तसच गुरूंच्या कार्याचा जो ध्यास घेतो त्याच्या आयुष्यामध्ये कितीही संकटे आली तर त्यावर तो मात करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो.