बीड :- तानाजी सावंत यांची मंत्रीपदी निवड होताच सकाळ मराठा समाजाकडून जलोश 

बीड :- आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे त्यात आमदार तानाजी सावंत यांनी मंत्रीपदी वर्णी लागली आहे बीड मध्ये सकाळ मराठा समाज आणि छावा संघटने कडून याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला शहरातून मोटार सायकल रॅली काडून घोषणा देण्यात आले आहे आणि नंतर महादेव मंदिरात दुधाभिषेक करण्यात आले बीड शहरातील शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून ढोलीबाजा तलावावर ठेका धरला होता या वेळी छावा संघटने जिल्हाध्यक्ष अशोक रोमन यांच्या सर्व कार्यकरत्यानी जलोश केला आहे. व नव नियुक्त मंत्री तानाजी सावंत याना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री निवड करण्याची मागणी छावा जिल्हाध्यक्ष अशोक रोमन यांनी केली आहे.